मुरगूडच्या लक्ष्मीनारायण नागरी पतसंस्थेची ६० वी वार्षिक सर्वसाधारण सभा २ ऑगष्ट रोजी

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथिल हिरक महोत्सवाकडे घोडदौड करणारी व सहकार क्षेत्रात गरूडझेप घेणारी श्री . लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेची ६० वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. ०२ ऑगष्ट २०२६रोजी दुपारी ठिक ०२ वाजता संस्थेच्या मुख्य कार्यालयाच्या सभागृहात  बोलविण्यात आली आहे.

Advertisements

      २ ऑगष्ट रोजीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी सभासद बंधू -भागिनीनीं वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे चेअरमन किशोर पोतदार, व्हा. चेअरमन दत्तात्रय कांबळे व सर्व संचालक मंडळासह कार्यलक्षी संचालक नवनाथ डवरी  यानी केले आहे.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!