इंडोकाउंट फाउंडेशन मार्फत विद्या मंदिर पिंपळगाव खुर्द शाळेत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

पिंपळगाव खुर्द (मारुती पाटील) : जिल्हा परिषदेच्या विद्या मंदिर पिंपळगाव खुर्द तालुका कागल या प्राथमिक शाळेत इंडोकाउन्ट फाउंडेशन मार्फत दिनांक 3 मार्च 2025 ते 5 मार्च 2025 या कालावधीत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले. या शिबिरामध्ये शाळेतील सुमारे 300 विद्यार्थ्यांची व शिक्षकांची आरोग्य तपासणी करून त्यांना गरजेनुसार प्राथमिक औषधोपचार  व मार्गदर्शन करण्यात आले.

Advertisements

या शिबिरामध्ये डॉ अमेय सुपलेकर,करुणा कांबळे,हरिष पाटील आदी सहभागी झाले होते. इंडोकाउन्ट कंपनीचे संचालक कमल मित्रा यांच्या मार्गदर्शनाखाली फौंडेशनचे वरीष्ट सल्लागार अमोल पाटील व कनिष्ठ सल्लागार वैभव कांबळे  यांनी ह्या शिबीराचे यशस्वीपणे आयोजन केले.मुख्याध्यापिका सुनीता चव्हाण यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर मनीषा सूर्यवंशी यांनी आभार मानले.

Advertisements
AD1

5 thoughts on “इंडोकाउंट फाउंडेशन मार्फत विद्या मंदिर पिंपळगाव खुर्द शाळेत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न”

  1. What i do not realize is if truth be told how you are not really much more well-preferred than you might be now. You’re very intelligent. You recognize thus significantly with regards to this topic, produced me in my view imagine it from numerous various angles. Its like women and men aren’t interested unless it’s something to accomplish with Girl gaga! Your individual stuffs great. Always deal with it up!

    Reply
  2. There are some interesting deadlines on this article but I don’t know if I see all of them middle to heart. There’s some validity however I’ll take maintain opinion until I look into it further. Good article , thanks and we wish more! Added to FeedBurner as effectively

    Reply

Leave a Comment

error: Content is protected !!