प्रसिध्द भाकणूककार बाबूराव डोणे यांचे निधन

मुरगूड ( शशी दरेकर ) : भुदरगड तालुक्यातील वाघापूर येथिल संत बाळूमामा व हलसिद्ध नाथ देवस्थानचे प्रसिद्ध भाकणूककार बाबूराव कृष्णा डोणे ( वय ७० ) यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.

Advertisements

त्यानी दुरचित्रवाणी, आकाशवाणी आणि विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून गीते, धनगरी ओव्या, वालंगवादन, व भाकणूकीव्दारे सर्वदूर नावलौकीक पोहोचविला होता. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. भाकणूककार कृष्णात डोणे यांचे ते वडील होत.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!