बाचणी बंधाऱ्याजवळ मगरीचे पुन्हा दर्शन

बाचणी(तानाजी सोनळकर): बाचणी बंधाऱ्याजवळ मगरीचे पुन्हा दर्शन झालेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, बाचणी दूधगंगा नदीलगत दिसलेली मगर ही सुमारे नऊ फूट लांबीची असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Advertisements

बाचणी मध्ये सामाजिक वनीकरन विभागाचे संबंधित अधिकारी यांनी पाहणी केली असून मगरीला पकडण्यासाठी प्रयत्न चालू आहेत, जोपर्यंत मगरीचा बंदोबस्त होत नाही, तोपर्यंत दक्षता घेण्याचे आवाहन बाचणी गावचे विद्यमान सरपंच इकबाल नायकवडी यांनी केले आहे.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!