मुरगूड मध्ये लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांना विनम्र अभिवादन

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथिल बाजारपेठेतील शिवप्रेमीतर्फै कोल्हापूर जिल्हयाचे लोकनेते व सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन सदाशिवराव मंडलिक साहेब यांच्या ९० व्या जयंतीनिमित्य मुरगूड येथिल आकाश दरेकर ( इंजनिअर ) यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .
यावेळी अमर रहे , अमर रहे मंडलिक साहेब अमर रहे अशा घोषणानी बाजारपेठ परिसर दणाणून गेला.

Advertisements

यावेळी दरेकर यानीं मंडलिक साहेबांच्या अनेक आठवणीनां उजाळा दिला . त्याचबरोबर धोंडीराम परीट ( जय महाराष्ट्र )यानी मनोगत व्यक्त केले.

Advertisements

या अभिवादन प्रसंगी श्री. व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन श्री. किरण गवाणकर, शशी दरेकर, आनंदा गोरुले , निवास कदम , डॉ . विश्वास , तुकाराम शिंदे , अमर कापशे , संदिप कांबळे , सागर चौगले , मेळगुंद पारिशवाडकर ,पांडूरंग सुर्यवंशी , तानाजी कुडवे , चेतन गोडबोले , अमित दरेकर , सनी गवाणकर, आशिष मोर्चे, रोहित कोळेकर , यांच्यासह बाजारपेठेतील व्यापारी , नागरीक , शिवप्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते.

Advertisements
AD1

4 thoughts on “मुरगूड मध्ये लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांना विनम्र अभिवादन”

  1. I’m often to blogging and i really appreciate your content. The article has actually peaks my interest. I’m going to bookmark your web site and maintain checking for brand spanking new information.

    Reply
  2. Your writing is not only informative but also incredibly inspiring. You have a knack for sparking curiosity and encouraging critical thinking. Thank you for being such a positive influence!

    Reply

Leave a Comment

error: Content is protected !!