मुरगूडच्या रौप्यमहोत्सवी श्री. व्यापारी नागरी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा ११ऑगष्ट रोजी

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड ता . कागल येथिल १८ कोटी८९ लाख ठेवी व१६ लाख५७ हजार नफा मिळवणारी व मुख्य शाखेसह मुदाळ तिट्टा येथिल शाखा कार्यरत असणारी रौप्यमहोत्सवी  श्री. व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेची २५वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. ११ / ८ / २०२४ इ. रोजी  दुपारी ठिक१२ वाजून ३० मिनिटानीं श्री. लक्ष्मीनारायण पतसंस्थेच्या  मुख्यशाखा सभागृहात संपन्न होणार आहे.

Advertisements

सभासदानी वार्षिक सर्वसाधारण सभेला वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे विद्यमान चेअरमन मा. श्री. किरण गवाणकर , व्हा . चेअरमन प्रकाश सणगर,सर्व संचालक मंडळ, व कार्य लक्षी संचालक श्री . सुदर्शन हुंडेकर यानीं केले आहे.

Advertisements
AD1

4 thoughts on “मुरगूडच्या रौप्यमहोत्सवी श्री. व्यापारी नागरी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा ११ऑगष्ट रोजी”

  1. Thank you for the auspicious writeup. It if truth be told used to be a enjoyment account it. Glance complicated to far introduced agreeable from you! By the way, how can we be in contact?

    Reply

Leave a Comment

error: Content is protected !!