मुरगूड येथे राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण, रुग्णानां फळे वाटप

मुरगूड ( शशी दरेकर ) : कागलच्या छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक सहकार महर्षी माजी आमदार
विक्रमसिंहराजे घाटगे यांच्या जयंतीनिमित्त मुरगूड तालुका कागल येथे वृक्षारोपण व रुग्णांना फळे वाटप कार्यक्रम पार पडला.

Advertisements

   यावेळी मुरगूड येथील ग्रामीण रुग्णालय ,साफल्य हॉस्पिटल, महालक्ष्मी हॉस्पिटल या ठिकाणी सर्व रुग्णांना व कर्मचारी स्टाफ यांना फळे वाटप करण्यात आली.

Advertisements
मुरगूड येथे सहकार महर्षी विक्रमसिंह घाटगे यांच्या जयंती निमित्त मुरगुड येथे वृक्षारोपण करताना बजरंग सोनुले, अनंत फर्नांडिस, दगडू शेणवी व इतर

तसेच मुरगूड येथील जनावाराच्या बाजारातील म्हसोबा मंदिर परिसरात  अनेक वेगवेगळ्या प्रकारची वृक्ष लावण्यात आली.
यावेळी मुरगुडचे माजी उपनगराध्यक्ष बजरंग सोनुले यांच्या हस्ते तर दगडू शेणवी, अनंत फर्नांडिस,अमर,(छोटू)चौगले, राजू चव्हाण,विजय रजिगरे, अनिल अर्जूने, विशाल भोपळे, विजय मोरबाळे, राहुल कांबळे, अमर चौगले, संग्राम साळोखे, नाना डवरी, सचिन गुरव, राहुल खराडे यांचेसह राजे गटाचे कार्यकर्ते , नागरीक उपस्थित होते.

Advertisements
AD1

3 thoughts on “मुरगूड येथे राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण, रुग्णानां फळे वाटप”

  1. I was recommended this website by my cousin I am not sure whether this post is written by him as nobody else know such detailed about my difficulty You are wonderful Thanks

    Reply
  2. Somebody essentially lend a hand to make significantly articles Id state That is the very first time I frequented your website page and up to now I surprised with the research you made to make this actual submit amazing Wonderful task

    Reply
  3. Normally I do not read article on blogs however I would like to say that this writeup very forced me to try and do so Your writing style has been amazed me Thanks quite great post

    Reply

Leave a Comment

error: Content is protected !!