सुळकूड येथील दुधगंगा नदीवरील जुना बंधारा पाण्याखाली


सुळकूड (प्रा.सुरेश डोणे) : दोन दिवस झालेल्या संततधार पावसामुळे दुधगंगा पाणलोट क्षेत्रात पुरजन्य परस्थिती निर्माण झाली आहे.पावसामुळे सुळकूड (ता.कागल) येथील जुना बंधारा पाण्याखाली गेला असून दुधगंगा नदी परिसरामध्ये पुरजन्य परस्थिती निर्माण झाली आहे.

Advertisements

अश्या परिस्थिती मध्ये नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचेआव्हाहन पोलीस पाटील ,सुळकूड ग्रामपंचायत, तलाठी ऑफिस व आरोग्य विभाग यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Advertisements
AD1

1 thought on “सुळकूड येथील दुधगंगा नदीवरील जुना बंधारा पाण्याखाली”

Leave a Comment

error: Content is protected !!