मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथिल भाट गल्ली राणा प्रताप चौक येथिल राहणारे प्रदिप महादेवराव साळोखे यांचा ३१वाढदिवस हॉटेल राजवाडा भिवशी येथे मोठया उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला . प्रदिप साळोखे हे डायनामिक्स प्रोडक्सन कंपनीत९ वर्षे बारामती येथे कार्यरत आहेत . त्यांच्या वाढदिवसानिमित्य अनेक नातेवाईकानीं, व मित्रपरिवारा नि  त्यानां शुभेच्छा देऊन त्याना दिर्धायुष्य चितून शुभेच्छा दिल्या.

Advertisements

या वाढदिवसा वेळी कोल्हापूर जिल्हा बेकर्सचे संचालक महादेवराव साळोखे , प्राथमिक सरपिराजीराव  शिक्षक सहकारी पतपेढीचे विद्यमान संचालक हरीशचंद्र साळोखे . शोभा साळोखे , वैशाली साळोखे ,किशोरी साळोखे , ऋषिकेश साळोखे , पद्मजा पाटील , विराज पाटील , पत्रकार शशी दरेकर , यांच्यासह मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता .

Advertisements
AD1
2 thoughts on “बारामती येथिल इंजनिअर ” प्रदिप साळोखे  ” यांचा ३१ वा वाढदिवस उत्साहात साजरा”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!