ऊस शेतीत सहज हाताळता येणारी छोटी यंत्रे विकसित होणे आवश्यक – समरजितसिंह घाटगे
व्हीएसआयच्या पंचवार्षिक पुनरावलोकन समितीची ‘शाहू’स भेट कागल (प्रतिनिधी) : खात्रीशीर उत्पादनाची हमी असलेल्या ऊस शेतीतील मजूर टंचाईवर मात करण्यासाठी सहज हाताळता येणारी छोटी यंत्रे विकसित होणे आवश्यक आहे.असे स्पष्ट मत शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी व्यक्त केले. सहकारी साखर कारखान्यांची शिखर संस्था असलेल्या पुणे येथील व्हीएसआयच्या पंचवार्षिक पुनरावलोकन समितीने कागलच्या शाहू साखर कारखान्यास … Read more