मुरगुडचे माजी उपनगराध्यक्ष शामराव घाटगे यांचे निधन 

मुरगुड ( शशी दरेकर ) : येथील नगरपरिषदेचे माजी ज्येष्ठ नगरसेवक व माजी उपनगराध्यक्ष शामराव शिवाजी घाटगे (वय ८७) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. लोकनेते  सदाशिव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखान्याचे ते संस्थापक संचालक होते. कोल्हापूर जिल्हा सहकारी कृषी उद्योग संघाचे चेअरमन म्हणून त्यांनी दीर्घकाळ तसेच स्थानिक रयत विकास सेवा संस्थेचे सभापती म्हणून त्यांनी अनेक … Read more

Advertisements

छत्रपती शाहू वैद्यकीयनगरी वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी तयार – मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif)

लवकरच परिसरात भव्य असा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा पुतळाही उभारणार कोल्हापूर (जिमाका) : शेंडा पार्क येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील २९ एकरात राजर्षी छत्रपती शाहू वैद्यकीय नगरी उभारण्याचे काम सुरू आहे. यातील पुर्ण झालेल्या इमारती आज वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या उपस्थितीत कार्यान्वित झाल्या. यामध्ये मुलींचे वसतीगृह, शवविच्छेदन गृह इमारत, व्याख्यान कक्ष व … Read more

संतांचे विचार गाडगेबाबांनी (Gadge Baba) साध्या सोप्या भाषेतून समाजाच्या मनावर बिंबवले – प्रवचनकार प्रा. नितेश रायकर

मुरगूड ( शशी दरेकर ) – संतांचे विचार गाडगेबाबांनी (Gadge Baba) साध्या सोप्या गोष्टीतून समाजाच्या मनावर बिंबवून समाज प्रबोधनाचे महान कार्य केले. संतांचे आचार विचार अंगीकारण्यासाठी मोठा त्याग करावा लागतो.असे प्रतिपादन युवा प्रवचनकार प्रा नितेश रायकर यांनी केले. येथील वनश्री मोफत रोपवाटिकेच्या वतीने आयोजित निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबा (Gadge Baba) पुण्यदिनाच्या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत … Read more

नाताळ निमित्त मोफत नेत्र तपासणी (Eye examination) शिबिर संपन्न

कागल : न्यू लाइफ फेलोशिप चर्च कागल व आशा धन्वंतरी मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल हुपरी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी(Eye examination) शिबिर घेण्यात आले सदर शिबिराचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष अजितराव कांबळे साहेब यांच्या हस्ते झाले. सदर शिबिरामध्ये डॉक्टर संदेश जंगले यांच्या सहकार्याने अनेक गरजूंची मोफत नेत्र तपासणी करून रुपये शंभर मध्ये चष्मा देण्यात आला सदर शिबिर … Read more

राजगुरुनगर येथील अत्याचार आणि निर्घृण खून प्रकरणी नराधमावर कठोर कारवाई करावी

कागल (विक्रांत कोरे):  राजगुरुनगर येथील गोसावी समाजामधील दोन अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून निर्घृण खून केला. त्या नराधमावर कठोर कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी आणि पीडित कुटुंबास न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, याबाबतचे निवेदन अखिल भारतीय भटके समाज महासंघाच्यावतीने मंत्री हसन मुश्रीफ यांना कागल येथे त्यांच्या निवासस्थानी देण्यात आले.        पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथे भटके … Read more

सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या मारेकऱ्यांना आणि त्याच्या मागील घटकांना त्वरीत अटक करून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी मुरगूडकरांची मागणी

मुरगूड (शशी दरेकर) : बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांची निर्घुण हत्या करण्यात आली . या हत्तेतील आरोपींना आणि त्याच्या मागे असणाऱ्या संबंधित घटकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी या मागणीसाठी मुरगुड पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले. यावेळी बोलताना संकेत भोसले यांनी सांगितले की युवा सरपंच ज्यांचा मराठा आंदोलनामध्ये … Read more

वाचा गहिनीनाथ समाचार अंक १५ ऑनलाईन

गहिनीनाथ समाचार अंक १४ दिनांक २३-१२-२०२४ रौप्यमहोत्सवी गहिनीनाथ समाचार गेली २५ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २१ वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या … Read more

मुरगूडच्या विनर ॲकॅडमी फौंडेशन तर्फे ३८ विद्यार्थ्याचा निवडीबद्दल सत्कार

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड येथील विनर ॲकॅडमी फौंडेशनच्या ३८ विद्यार्थ्यांनी सीमा सरंक्षण दलाबरोबरच  भारतीय सैन्य दलात व इतर विभागात  स्पर्धा परीक्षेतून यश मिळविले त्यांच्या या  निवडीबद्दल सत्कार करण्यात आला.        यशस्वी विद्यार्थ्यांचा ॲकॅडमीच्या वतीने सत्कार  कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्रा संभाजी आंगज होते. तर  संजय गांधी स्वावलंबत समिती सदस्य राजू आमते ‘ माजी प्राचार्य महादेव … Read more

कोल्हापुर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम २०२४-२५ करिता ऊसदर जाहीर

कोल्हापूर (जिमाका) : जिल्ह्यातील २३ पैकी २२ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम २०२४-२५ करिता ऊसदर (एफ. आर.पी.) जाहीर केला असल्याची माहिती कोल्हापूर विभागाचे प्रादेशिक सहसंचालक (साखर) गोपाळ मावळे यांनी दिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये १६ सहकारी व ७ खासगी असे एकूण २३ साखर कारखाने असून, सर्व कारखाने चालू अवस्थेत आहेत. या अनुषंगाने पार पडलेल्या समितीच्या बैठकीमध्ये दि.१५ … Read more

आदर्श सौर ग्राम (Adarsh ​​Solar Village) स्पर्धेत गावांनी सहभागी व्हावे – प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे

20 जानेवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन; जिल्ह्यातील एका विजेत्या गावाला मिळणार 1 कोटी रुपयांचे अनुदान कोल्हापूर (जिमाका) : केंद्र सरकारच्या ‘पीएम सूर्य घर मुफ्त बिजली (PM Surya Ghar Muft Bijli Yojana) योजने‘ अंतर्गत “मॉडेल सोलर गाव” (“आदर्श सौर ग्राम”) स्पर्धा घेण्यात येत असून जिल्ह्यातील 5 हजार लोकसंख्येवरील पात्र गावांनी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 20 जानेवारी … Read more

error: Content is protected !!