मुरगूड ( शशी दरेकर )
हळदवडे तालूका कागल येथील ओंकार दतात्रय येजरे वय २३ याचा मंगळवारी सायंकाळी साडेपाच पूर्वी नॉयलॉनचे दोरीने गळफास घेतल्याने मृत्यू झाला. घटनेची नोंद मुरगूड पोलीसात झाली आहे.
याबाबतची मुरगूड पोलीसातून मिळालेली माहिती अशी मयत ओंकार यांने कशाच्या तरी नैराशेतून दौलतवाडी तालूका कागल येथील बेलेकर नावाच्या शेतात झाडाला नॉयलॉन दोरीने गळफास घेतल्याने त्यातच त्याचा मृत्यू झाला.
Advertisements
AD1