मुरगूड येथील श्री अंबाबाई यात्रेनिमित्य विविध कार्यक्रम संपन्न

ग्रामदैवत अंबाबाईची प्रथम ओटी भरण्याचा मान पूजा शहा यानां … “अंबाबाई मंदिरात भाविकांची मांदियाळी”

मुरगूड ( शशी दरेकर ): मुरगूड ता. कागल येथील ग्रामदैवत श्री अंबाबाई यात्रेनिमित्य मंगळवार दि. १०/२/२०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता अनेक माहेरवाशीणींच्या उपस्थितीत प्रथम मानाची खन ओटी अर्पन समारंभ सौ/श्री पूजा प्रशांत शहा ( जवाहर क्लॉथ सेंटर मुरगूड ) यांच्या शुभहस्ते व सौ. सुहासिनीदेवी प्रविणसिंह पाटील ( नगराध्यक्षा मुरगूड नगरपरिषद ) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

Advertisements

     यावेळी यात्रा विशेषांकाचे व कॅलेंडर प्रकाशन नगराध्यक्षा सौ. सुहासिनीदेवी पाटील, उपनगराध्यक्षा रेखाताई मांगले, नगरसेविका संगीता चौगले, निकेलीन फर्नांडिस यांच्या हस्ते करण्यात आले. सायंकाळी ५ वाजता हळदी – कुंकू समारंभ पार पडला. यावेळी कांचन खराडे, गीतांजली आंगज, निशिगंधा भारमल, विजयमाला शिंदे, शिवाणी पाटील, वैशाली गोधडे, संध्या पाटील, सीमा चौगले, सुजाता पुजारी, गौराबाई सोनुले, वैष्णवी राजगिरे, अश्विनी आमते, मनीषा रणवरे, रुपाली शिंदे, संजीवनी कांबळे, अनुराधा राऊत, गीता मंडलिक, रंजना लोकरे, याच्यासह मुरगूड येथिल माहेरवाशीनीं मोठया प्रमाणात उपस्थित होत्या.

Advertisements

      सायंकाळी ५ वाजता हळदी – कुंकू समारंभ पार पडला. यावेळी कांचन खराडे, गीतांजली आंगज, निशिगंधा भारमल, विजयमाला शिंदे, शिवाणी पाटील, वैशाली गोधडे, संध्या पाटील, सीमा चौगले, सुजाता पुजारी, गौराबाई सोनुले, वैष्णवी राजगिरे, अश्विनी आमते, मनीषा रणवरे, रुपाली शिंदे, संजीवनी कांबळे, अनुराधा राऊत, गीता मंडलिक, रंजना लोकरे, याच्यासह मुरगूड येथिल माहेरवाशीनीं मोठया प्रमाणात उपस्थित होत्या.

Leave a Comment

error: Content is protected !!