उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघातील सुजाण मतदार महायुतीचा उमेदवार  मोठ्या मताधिक्याने विजयी करा – नाम. हसन मुश्रीफ

नाम. हसनसो मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली खा.संजयदादा मंडलिक यांच्या प्रचारार्थ उत्तूर येथे कार्यकर्ते व नागरिकांचा मेळावा

पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, संजय मंडलिक यांना पुन्हा खासदार करण्यासाठी ही निवडणूक आता कार्यकर्त्यांनीच हातात घ्यायला हवी. त्यांना निवडून आणण्यासाठी प्रत्येक मतदारापर्यंत जा, मतदारांना भेटून आपली भूमिका स्पष्ट करा.

Advertisements

मात्र; संजय मंडलिक यांना आपण विधानसभेच्या दृष्टीने कोणतीही अट घालू नये. आमचं जे व्हायचे ते होऊ दे, आमची लढत ठरलेली आहे. असे कार्यकर्त्यांना संबोधित केले.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!