मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथिल सुवर्णमहोत्सवी व सहकार क्षेत्रात गरूडझेप घेऊन सर्वांच्या विश्वासास पात्र असणारी राजर्षी शाहू नागरी सहकारी पतसंस्थेची ५० वी बार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि .२४ / ८ / २०२५ रोजी दुपारी ठिक १२ वाजता श्रीराम मंगल कार्यालय ( भूते हॉल चिमगांव रोड ) येथे आयोजित करण्यात आली आहे.
Advertisements
संस्थेच्या कामकाजाबाबत सभासदानां काही प्रश्न विचारावयाचे असतील तर दि. २०/८/२०२५ इ . रोजी पर्यंत संस्थेच्या कार्यालयात लेखी स्वरूपात द्यावेत. व २४ ऑगष्ट रोजीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी सभासद बंधू -भागिनीनीं वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे सभापती श्री. दत्तात्रय सोनाळकर उपसभापती श्री. रविंद्र ढेरे व सर्व संचालक मंडळासह जनरल मॅनेजर श्री. ज्ञानदेव पाटील यानीं केले आहे.
Advertisements

AD1