परिस्थिती बदलावयाची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही – जिल्हाधिकारी अमोल येडगे

यमगेत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे शानदार उदघाट्न मुरगूड (शशी दरेकर) – कोल्हापूर जिल्हा हा शिक्षणामध्ये अग्रेसर आहे. शासनाच्या वतीने शिक्षणाच्या मोठ्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. युपीएससी यशस्वी झालेल्या बिरदेव डोणे यांनी प्रतिकूल परिस्थितीत प्रामाणिक पणे शिक्षण घेऊन आपली परिस्थिती बदलली. शिक्षणामुळेच ते आजच्या पिढीचे आयडॉल झाले. त्यामुळे परिस्थिती बदलावयाची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही … Read more

Advertisements

युवा अभ्यासक सचिनदादा पवार यांची राजर्षी शाहू स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रास सदिच्छा भेट

सिद्धनेर्ली : सिद्धनेर्ली ता.कागल येथील राजर्षी शाहू स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यासिका केंद्रास वारकरी दर्पणचे संपादक व संत साहित्याचे युवा अभ्यासक, कीर्तनकार ह.भ.प.सचिनदादा पवार (पुणे) यांनी भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन केले. प्रबळ इच्छाशक्ती, प्रचंड कष्ट, अपार मेहनत घेतली तर स्पर्धा परीक्षेच्या यशाचा टप्पा सहज गाठता येतो असेही ते म्हणाले. स्वागत ज्ञानदीप एज्युकेशन … Read more

error: Content is protected !!