सैन्यात अधिकारी होण्यासाठी पात्र उमेदवारांना नाशिकमध्ये मोफत प्रशिक्षणाची संधी
कोल्हापूर : भारतीय सैन्यदल, नौदल आणि वायुदलामध्ये अधिकारीपदाची स्वप्ने पाहणाऱ्या युवक-युवतींसाठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. नाशिक येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात दिनांक 22 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर 2025 या कालावधीत SSB कोर्स क्र. 62 साठी मोफत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरासाठी उमेदवारांची निवड 16 सप्टेंबर 2025 रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात होणाऱ्या मुलाखतीद्वारे करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा सैनिक … Read more