Tag: सर्वाधिक पाऊस

कोल्हापूर जिल्हात काल गगनबावडा येथे सर्वाधिक 98.1 मिमी पाऊस

कोल्हापूर, दि. 19 : जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 98.1 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे – हातकणंगले- 17 मिमी,…