पालकांची संस्कारशील सजगताच मुलांचे भवितव्य सावरू शकते- प्राचार्य डॉ. होडगे
मुरगूड (शशी दरेकर) : सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय मुरगूड येथे दि. १३ डिसेंबर २०२५ रोजी एनसीसी विभागामार्फत घेण्यात आलेल्या पालक मेळावा प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात पालकांना मार्गदर्शन केले. सध्याच्या स्पर्धात्मक युगात पालकांचा आधार विद्यार्थ्यांना आत्मविश्वासू बनवतो. प्रसार माध्यमांच्या मोहजाळात अडकण्यापासून फक्त पालकांची सजगताच त्यांचे भवितव्य सावरू शकते असे ते म्हणाले. … Read more