‘शाहू’चे दर्जेदार पशुखाद्य पशुपालकांच्या पसंतीस उतरेल – राजे समरजितसिंह घाटगे

व्हन्नूरमध्ये ‘श्री. छत्रपती शाहू पशु आहार’ विक्री शुभारंभ सोहळा सिद्धनेर्ली (प्रतिनिधी ) : पशुपालकांच्या मागणीनुसार शाहू दूध संघ व शाहू कृषी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री.छत्रपती शाहू पशु आहाराची निर्मिती केली आहे. हे दर्जेदार पशुखाद्य जनावरांसाठी परिपूर्ण आहार असल्यामुळे पशुपालकांच्या पसंतीस उतरेल. असा विश्वास शाहू उद्योग समूहचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी व्यक्त केला. व्हन्नूर … Read more

error: Content is protected !!