ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांचा उत्साह युवा पिढीसाठी ऊर्जादायी – समरजितसिंह घाटगे
कागल मध्ये विविध उपक्रमांनी वाढदिवस साजरा कागल(प्रतिनिधी) : देशाचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब 84 वर्ष पूर्ण करून 85 व्या वर्षात प्रवेश करीत आहेत. या वयातही त्यांचा राजकीय- सामाजिक, कौटुंबिक क्षेत्रातील उत्साह युवा पिढीसाठी ऊर्जादायी आहे.असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केले. कागल येथे शरदचंद्र पवार यांच्या … Read more