मुरगूडच्या जेष्ठ नागरीक संघात महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री जयंती साजरी
मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथिल मुरगूड शहर जेष्ठ नागरीक संघाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती संघाच्या विरंगुळा केंद्रात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष गजानन गंगापूरे होते. संघाचे उपाध्यक्ष पी .डी. मगदूम यानी उपस्थितांचे स्वागत केले. संचालक जयवंत हावळ यानीं प्रास्ताविक केले. यावेळी … Read more