किणी व तासवडे टोलनाक्यांविरोधात मनसे आक्रमक; टोलवसुली तात्काळ थांबवण्याची मागणी
गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : कोल्हापूर जिल्ह्यातील किणी आणि तासवडे येथील टोलनाक्यांवर सुरू असलेली टोलवसुली तात्काळ थांबवावी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) केली आहे. याबाबत मनसेच्या परिवहन सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय करजगार यांनी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणच्या डेप्युटी इंजिनियर यांना निवेदन दिले आहे. विजय करजगार यांनी नुकत्याच सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती … Read more