कागल: निढोरी-यळगुड रस्ता काँक्रिटीकरणातील अडथळे दूर होणार; संयुक्त आढावा बैठक संपन्न

कागल: महाराष्ट्र राज्य पायाभूत सेवा विकास महामंडळ (HAM) योजनेअंतर्गत निढोरी ते यळगुड या राज्यमार्ग क्रमांक १९५ च्या काँक्रिटीकरण कामात येणाऱ्या तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी सोडवण्यासाठी कागलमध्ये महत्त्वपूर्ण संयुक्त आढावा बैठक पार पडली. सांगाव नाका ते ठाकरे चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज पुतळा (एस.टी. स्टँड) या पट्ट्यात होणाऱ्या कामाची सद्यस्थिती आणि नियोजनावर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात … Read more

error: Content is protected !!