बेनिक्रे येथे एकाच रात्रीत तीन बंद घरे फोडली
तिन्ही घरात काहीच न मिळाल्याने चोरटे हात हलवत परतले मुरगूड ( शशी दरेकर ) : बेनिक्रे ता.कागल येथे एकाच रात्रीत तीन बंद घरांचे कडी, कुलपे तोडून चोरीचा प्रयत्न केला.यामध्ये दोन घरातील तिजोऱ्या फोडून साहित्य विस्कटून टाकले तर एक घरातील कपड्यांचा ट्रंक फोडून साहित्य विस्कटून फेकले गेले आहे. या तिन्ही घरात चोरट्यांना काहीच हाती लागले नाही … Read more