रक्ताचं नातं नसतानाही जुळली मायेची नाळ; स्वर्गीय गणपतराव गाताडे निवासी व अनिवासी बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांच्या मनगटावर प्रेमाची राखी!
स्वर्गीय गणपतराव गाताडे निवासी व अनिवासी बौद्धिक अक्षम विद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत साजरा केला रक्षाबंधनाचा अनोखा सोहळा कागल : भारतीय संस्कृतीमध्ये सणांना अनन्यसाधारण महत्त्व असून प्रत्येक सणातून प्रेम, आपुलकी, बंधुभाव, सामाजिक एकोपा आणि माणुसकीचा संदेश मिळतो. याच भावनेतून दूधगंगा विद्यालय, धरणग्रस्त वसाहत, कागल येथील विद्यार्थिनींनी स्वर्गीय गणपतराव गाताडे निवासी-अनिवासी बौद्धिक अक्षम विद्यालय, कागल येथील विद्यार्थ्यांना राखी बांधून … Read more