आदमापूरचे बाळूमामा मंदिर ३ ते ६ मार्च अखेर दर्शनासाठी बंद

मुरगूड (शशी दरेकर) : महाराष्ट्र कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र आदमापुर ता. भुदरगड येथील सद्गुरु बाळूमामा मंदिर ३ मार्च ते ६ मार्च २०२६ अखेर चार दिवस दर्शनासाठी बंद राहणार आहे. ७ मार्चपासून सुरू होणाऱ्या वार्षिक भंडारा उत्सवानिमित्त मंदिर, अन्नछत्र, भक्तनिवास, देणगी विभाग या ठिकाणची स्वच्छता करायची असल्यामुळे सदर मंदिर ४ दिवस दर्शनासाठी … Read more

error: Content is protected !!