लहानात लहान ठेवीदारांचा सर्वांगीण विकास हेच राजे बँकेचे ध्येय – डॉ. भागवत कराड

मुरगूड ( शशी दरेकर ) – ग्रामीण भागाच्या विकासाचा केंद्रबिंदू असणाऱ्या लहानात लहान ठेवीदारांचा सर्वांगीण विकास हेच राजे बँकेचे ध्येय असल्यामुळे त्याचा फायदा सर्वसामान्यांना होणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री मा. डॉ. भागवत कराड यांनी केले. शाहू समूहाचा महत्वपूर्ण भाग असणार्‍या, 106 वर्षे पूर्ण असलेल्या ‘राजे विक्रमसिंह घाटगे को-ऑप. बँक लि. कागल’ च्या मुरगूड येथील … Read more

error: Content is protected !!