‘कॉर्नर’ गटारी मुळे अनेक अपघात; गटारींच्या सुरक्षा प्रमाणकांकडे दुर्लक्ष

गटारीना पक्के कठडे बांधण्याची मागणी  कागल : कागल शहरातील रस्त्याच्या कोपऱ्यावरील खोल गटारी धोकादायक बनल्या असून, या कॉर्नर गटारींमुळे दुचाकीधारकांचे अनेक छोटे मोठे अपघात होत आहेत. वाहनधारक समोरील गाडीस वाट देण्याच्या नादात संतुलन बिघडून या गटारीत पडत आहेत. यामुळे या गटारीना पक्के कठडे बांधण्याची मागणी नागरीकातून होत आहे.      कागल शहरात विशेषता पंचमुखी चौकातील शिवकृपा … Read more

error: Content is protected !!