आदित्य सावर्डेकरच्या संतर्कतेमुळे जखमी कोकिळा पक्षास पक्षीमित्रांकडून जीवदान
मुरगूड ( शशी दरेकर ): येथील स्व. विजयमाला सदाशिवराव मंडलिक उद्यानामध्ये फिरण्यासाठी गेलेल्या आदित्य सावर्डेकर या विद्यार्थ्यास जखमी अवस्थेमध्ये असलेल्या कोकिळा जातीच्या पक्षास काही कावळे टोचून घायाळ करत होते हे दिसून येताच त्याने कावळ्यांच्या तावडीतून सदर कोकिळेस सोडविले आणि आपला मित्र अक्षय मसवेकर याच्या मदतीने त्या कोकिळेस पक्षीमित्र, वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी यांचेकडे सुपूर्द केले. पक्षीमित्र प्रविण … Read more