कागल पंचायत समिती सभापतीपदी सुवर्णा पाटील व उपसभापती पदी इंद्रजीत पाटील यांची बिनविरोध निवड

कागल : दिनांक १० मार्च २०२६ इ. रोजी पंचायत समिती कागलचे सभापती व  उपसभापती निवड करणेसाठी सर्व नवनिर्वाचीत पंचायत समिती सदस्य यांची विशेष सभा मंगळवार दिनांक १० मार्च २०२६ रोजी दुपारी २.०० वाजता पीठासीन अधिकारी तथा तहसिलदार कागल यांचे अध्यक्षतेखाली पंचायत समिती सभागृह येथे आयोजित करणेत आली. दिनांक १० मार्च २०२६ रोजी पीठासीन अधिकारी तथा … Read more

कागल पंचायत समितीचा ‘एक दिवस घरकुलासाठी’ उपक्रम; ४११२ लाभार्थ्यांना भेटी

कागल, प्रतिनिधी: प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत घरकुल मंजूर होऊनही बांधकाम सुरू न केलेल्या लाभार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कागल पंचायत समितीने एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. ‘एक दिवस घरकुलासाठी 2.0’ या नावाने, प्रशासक तथा गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे यांच्या संकल्पनेतून, गुरुवार, दि. ११ सप्टेंबर २०२५ रोजी हा उपक्रम संपूर्ण तालुक्यात राबविण्यात आला. या अंतर्गत, तब्बल … Read more

error: Content is protected !!