पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुरगूडमधे नालेसफाई व ओढ्यांची सफाई
मुरगूड ( शशी दरेकर ): पूरपरस्थिती अगोदर मुख्याधिकारी अतिश वाळुंज यानीं नागरीकांनी केलेल्या मागणीने नगरपालिका कर्मचारी, समाजसेवकांच्या सहकार्याने ओढे -नाले स्वच्छ करून घेतल्याने नागरीकात समाधान व्यक्त होत आहे. मुरगूड शहरामधील मुरगूड कुरणी रोडवरील दत्तप्रसाद मंगल कार्यालय येथे नदी पर्यंत असणाऱ्या ओढा आणि नाल्यांची स्वच्छता नगरपालिका प्रशासनाने करून घेतली .त्यांना मुरगूड मधील सामाजिक कार्यकर्त्यानीं हातभार लावला. … Read more