भडगांव-कोल्हापूर एसटी बस सेवा सुरु
मुरगूड ( शशी दरेकर ) : प्रवाशांच्या मागणीनुसार जादा फेऱ्या मंजूर करणार – समरजित मंडलिक माजी खासदार संजय मंडलिक यांच्या विशेष प्रयत्नामुळे मंजूर करणेत आलेल्या भडगांव-कोल्हापूर व बिद्री मार्गावरील एस.टी. सेवेचा शुभारंभ युवा नेते समरजित संजय मंडलिक यांच्या शुभहस्ते भडगांव येथे संपन्न झाला. प्रवासी व विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आणखी या मार्गावर जादा फेऱ्या मंजूर करणार असल्याची … Read more