धर्माचा वापर करून मतांची बँक बळकट केली जात आहे
2014 सालापासून देशात सत्ता कोणाची आणायची ही प्रसारमाध्यमेच ठरवायला लागली आहेत. त्यामुळे प्रसार माध्यमांवरील लोकांचा विश्वास कमी होताना दिसतो. सध्याचे प्रसार माध्यमांचे चित्र लोकशाहीला घातक आहे असे दिसते. वृत्तपत्रे समाजाची…