TCS चे शेअर्स 2% घसरले, तरीही ब्रोकरेजेसकडून संमिश्र प्रतिक्रिया; खरेदी करावी, विकावी की होल्ड करावी ?
मुंबई, ११ जुलै, २०२५: माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) च्या शेअरमध्ये आज, शुक्रवारी, ११ जुलै रोजी, कंपनीने जाहीर केलेल्या Q1 FY2026 च्या निराशाजनक निकालांमुळे सुमारे २% घसरण झाली. मुंबई शेअर बाजारात (NSE) सकाळी ९.१७ वाजता शेअर ३,३१५.८० रुपयांवर व्यवहार करत होता, जो मागील बंद किमतीपेक्षा २% कमी आहे. TCS ने जून … Read more