gahininath samachar
01/11/2023
कोल्हापूर, दि. 1 (जिमाका) : निवृत्तीवेतनधारकांनी आपल्या बँकेतील हयातीच्या दाखल्यांच्या यादीतील नावासमोर स्वाक्षरी करणे अथवा हयातीचा पुरावा सादर करणे आवश्यक असल्याचे जिल्हा कोषागार अधिकारी अ.अ.नराजे यांनी कळविले आहे. या अनुषंगाने निवृत्तीवेतनधारकांनी...