गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 116.2 तर हातकणंगलेमध्ये सर्वात कमी 17.5 मिमी पाऊस

दि. 27/07/2023. दुपारी 3:00 वा. राजाराम बंधारा पाणी पातळी 40ʼ08”(542.58m)विसर्ग : 60446 cusecs (पंचगंगा नदी इशारा पातळी 39’00” व धोका पातळी – 43’00”) एकुण पाण्याखालील बंधारे -: 82 कोल्हापूर, दि. 27 : जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 116.2 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे – … Read more

Advertisements

राज्यातील शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस पडल्यानंतर पेरणी करावी (june 2023)

कोल्हापूर : भारतीय हवामान हवामान शास्त्र विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात मान्सूनचे आगमन साधारणतः ७ जूनच्या दरम्यान होणे अपेक्षित होते. यापूर्वी ११ जून २०२३ रोजी कोकण विभागामध्ये मान्सूनचे आगमन झालेले आहे. दि. २४ जून २०२३ रोजी राज्यात बहुतांश भागात पावसास सुरुवात झाली आहे. सध्यस्थितीत दि.२५ जून, २०२३ अखेर सरासरी पर्जन्यमान १७३ मिमी असून प्रत्यक्षात मात्र ४१.९ … Read more

error: Content is protected !!