मुरगुडमध्ये शिवजयंती निमित्य रामकुमार सावंत यांचे व्याख्यान

मुरगूडमधील औषध विक्रेत्यांना सन्मानित केले जाणार मुरगूड ( शशी दरेकर ) : समाजामध्ये बदलत चाललेल शिवजयंती स्वरुप विचारात घेता, शिवरायांच्या विचारांचे खंडन होवून चंगळवादी प्रवृत्तीला पेव फुटताना दिसत आहे. नुसता धांगड धिंगाणा करण्याच्या उद्देशाने साजरी केली जाणारी जयंती तरुणाईला शिवरायांचे कर्तुत्व विसरायला लावत आहे.त्यामुळे विचारांची शिवजयंती करून तरुणाईपुढे आदर्श ठेवण्यासाठी व शिवरायांच्या कर्तुत्ववाचा गौरव करण्यासाठी … Read more

शिवजयंतीला कोल्हापुरात भव्य दिव्य शोभायात्रा – सिद्धगिरी कणेरी मठाचा पुढाकार

भारतीय कला-संस्कृतीचे होणार दर्शन, शिवाजी महाराजांच्या पर्यावरणप्रेमी विचारांचा जागर कोल्हापूर – श्री क्षेत्र सिद्धगिरी कणेरी मठावर २० ते २६ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिवजयंती दिनी १९ फेब्रुवारी रोजी कोल्हापुरात भव्य आणि दिव्य अशा शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. पंचमहाभुतांची माहिती देण्याबरोबरच युवकांना प्रेरणा मिळावी म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पर्यावरणप्रेमी विचारांचा जागर … Read more

error: Content is protected !!