अंमली पदार्थांचे उत्पादन व विक्री होत असल्याचे आढळल्यास तात्काळ माहिती द्यावी – पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे
कोल्हापूर, दि.9: जिल्ह्यात अंमली पदार्थांचे उत्पादन अथवा विक्री होत असल्याचे आढळून आल्यास 8411849922 या व्हॉटस्ॲप क्रमांकावर संदेश अथवा व्हिडीओ पाठवून माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी…