खेळामुळे मानसिक तसेच शारीरिक आरोग्य चांगले राहते – आम. हसन मुश्रीफ
बाचणी / प्रतिनिधी : खेळामुळे मानसिक तसेच शारीरिक आरोग्य चांगले राहते सशक्त शरीरातच सशक्तमन कार्यरत राहते त्यामुळेच खेळ हा सरकारी नोकरी मिळण्याचा चांगला मार्ग आहे असे प्रतिपादन माजी ग्रामविकास मंत्री…