मुरगूडच्या श्री लक्ष्मी – नारायण नागरी पतसंस्थेची ५९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ३ ऑगष्ट रोजी
मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथिल हिरकमहोत्सवाकडे घोडदौड करणारी व सहकार क्षेत्रात गरूडझेप घेणारी श्री. लक्ष्मी नारायण नागरी सहकारी पतसंस्थेची ५९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि .०३ ऑगष्ट २०२५ रोजी दुपारी ठिक ०२ वाजता संस्थेच्या मुख्य कार्यालयाच्या सभागृहात बोलविण्यात आली आहे. संस्थेच्या कामकाजाबाबत सभासदानां काही प्रश्न विचारावयाचे असतील तर दि … Read more