मुरगुडमध्ये आज शिवरथाचे जल्लोषात स्वागत

मुरगूड ( शशी दरेकर ) : मंगळवार दि.10 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या शताब्दी निमित्त मुरगूड नगरी मध्ये शिव रथाचे आगमन झाले. छत्रपती शिवाजी महाराज की जय चा जयघोष करत पुष्पवृष्टी करत या रथाचे मुरगुड येथील शिवतीर्थावर स्वागत करण्यात आले. संयुक्त गाव भाग मुरगुड व मुरगुड विद्यालय जुनिअर कॉलेजचे विद्यार्थी , शिवराज विद्यालय … Read more

वाचा गहिनीनाथ समाचार ऑनलाईन

E paper

गहिनीनाथ समाचार अंक 54 गहिनीनाथ समाचार गेली २४ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २० वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या प्रतिक्रिया देत असतात. … Read more

गोकुळ दूध संघाच्या विशेष लेखापरीक्षणाचा निर्णय स्वागतार्हच ! – आमदार हसन मुश्रीफ

संघाचा सुरू असलेला योग्य कारभार जनतेसमोर येईल कागल / प्रतिनिधी – गोकुळ दूध संघाचे विशेष चाचणी लेखापरीक्षण करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. असे वाचनात आले. हा निर्णय स्वागतार्हरच आहे, यामुळे दूध संघाचा कारभार किती पारदर्शीपणे आहे हे जनतेसमोर येईल, असा विश्वास माजी ग्रामविकास मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकार बैठकीत व्यक्त केला. कागलच्या विश्रामधाम … Read more

error: Content is protected !!