जागतिक कौशल्य स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी 30 नोव्हेंबर पर्यंत नोंदणी करा

कोल्हापूर, दि. 24 (जिमाका):  ल्योन, फ्रांस येथे आयोजित केलेल्या जागतिक कौशल्य स्पर्धेमध्ये सहभागी होण्यास इच्छुक पात्र उमेदवारांनी https://kaushalya.mahaswayam.gov.in/  किंवा https://forms.gle/Svbrdnw8gsh2bgWH7 या लिंकवर दिनांक 30 नोव्हेंबर पर्यंत जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या प्र. सहायक आयुक्त संगीता खंदारे यांनी केले आहे. सन २०२४ मधील ल्योन, फ्रांस … Read more

Advertisements

पोलीस भरतीची २३ जुलै रोजी लेखी परीक्षा

मुंबई : सशस्त्र पोलीस शिपाई भरती – २०२१ शारीरिक चाचणी मधील २ हजार ५६२ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र झाले आहेत. या उमेदवारांची लेखी परीक्षा रविवार२३ जुलै २०२३ रोजी सकाळी ११ वाजता रॉयल गोल्ड स्टुडिओ, रॉयल पाम, गोरेगाव (पूर्व), मुंबई या ठिकाणी घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रावर येण्याकरीता गोरेगाव रेल्वे स्टेशन येथून बस क्रमांक ४५२असून स्टॉपचे … Read more

पुणे कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग मध्ये विविध पदांच्या जागा भरती

कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३५ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. लेखापाल, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, वरिष्ठ मेकॅनिक, मशीन माइंडर लिथो, प्रयोगशाळा सहाय्यक, लोअर डिव्हिजन क्लर्क, स्टोअरकीपर, सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर, लायब्ररी लिपिक, सँड मॉडेलर, कुक, फिटर जनरल मेकॅनिक, … Read more

पुणे विभागात ३१६ उमेदवारांना नियुक्तीपत्र देणार – विभागीय आयुक्त सौरभ राव

जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी रोजगार मेळावा पुणे दि.२ : पुणे विभागस्तरीय रोजगार मेळाव्याचे पुणे जिल्हा पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (३ नोव्हेंबर) आयोजन करण्यात आले असून यामध्ये शासनाच्या अधिपत्याखालील पुणे विभागातील कार्यालयात निवडीने पात्र ठरलेल्या सुमारे ३१६ उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात येणार आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.स्वातंत्र्याच्याअमृतमहोत्सवनिमित्ताने एकाच वर्षात ७५ हजार … Read more

 
error: Content is protected !!