राधानगरी व सागरेश्वर अभयारण्यामध्ये प्राणी गणनेसाठी 30 एप्रिलपर्यंत अर्ज करावेत
कोल्हापूर, दि. 27 : कोल्हापूर वन्यजीव विभागामार्फत राधानगरी व सागरेश्वर अभयारण्यामध्ये दि. 5 व 6 मे 2023 रोजी बौध्द पौर्णिमेनिमित्त पाणस्थळावरील निसर्गानुभव कार्यक्रम 2023 साजरा करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने पाणवठ्यावरील…