अग्निवीरच्या भरतीसाठी 11 मार्च पर्यंत ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन
कोल्हापूर, दि. 8 : अग्निपथ योजनेंतर्गत कोल्हापूर येथे 10 फेब्रुवारी ते 11 मार्च 2023 या कालावधीत वर्ष 2023-24 साठी अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निवीर प्रवेशासाठी ऑनलाईन सीईईसह नवीन भरती प्रणाली राबविण्यात येणार…