दहा वर्षे पूर्ण झालेले आधार कार्ड अद्यावत करा – जिल्हाधिकारी राहुल रेखावार
कोल्हापूर दि. 3 : शासनाने जारी केलेल्या नियमावलीनुसार दर दहा वर्षांनी आधार कार्डवरील माहिती अद्ययावत करणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ज्या नागरिकांचे आधार तयार होवून दहा वर्षे कालावधी पूर्ण झाला…