कागल येथे होमगार्ड कार्यालयाचा प्रवेश संपन्न

कागल (विक्रांत कोरे) : कागल येथील शाहू स्टेडियम येथे गृहरक्षक दलाचे (होमगार्ड) कार्यालय सुरू केले आहे. कार्यालयीन प्रवेश शुभारंभ 26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनी करण्यात आला.           या नूतन कार्यालयास कागलचे तहसीलदार अमरदीप वाकडे, कागल नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासन अधिकारी अजय पाटणकर, कागल पोलीस ठाण्याचे निरीक्षक जितेंद्र लोहार यांनी सदिच्छा भेट दिली.           गृहरक्षक दलाचे … Read more

Advertisements

कोल्हापूर जिल्हयात आयुष्यमान भव मोहीम यशस्वीपणे राबविणार – जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेश आ. गायकवाड

कोल्हापूर – केंद्रशासनाची अत्यंत महत्वाकांक्षी ” आयुष्यमान भव योजना जिल्हयात दि. 17/09/2023 पासून कार्यान्वीत केली असून सदर योजनेचा कालावधी दि. 17/9/2023 ते 31/12/2023 असा आहे. या मोहिमेअंतर्गत आयुष्यमान आपल्या दारी 3.0 आभा (ABHA), गोल्डन कार्ड (PMJAY GOLDEN CARD) नोंदणी आणि वितरण व 18 वर्षावरील पुरुष तपासणी (NATVM), अवयव दान जनजागृती मोहिम, रक्तदान शिबीरे, माता व … Read more

error: Content is protected !!