हिटलर नव्हे मी गोरगरीब जनतेचा सेवक – मंत्री हसन मुश्रीफ यांचा पलटवार
गोरगरिबांची सेवा करूनच मोठा होत आलो; ४० वर्षांच्या वाटचालीत कधीही मस्ती आली नाही मुरगुड, दि. २२: हिटलर नव्हे; मी गोरगरीब जनतेचा सेवक आहे, असा पलटवार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. जनतेचे पाठबळ आणि कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमावर शून्यातून मोठा झालेला मी कार्यकर्ताच आहे, असेही ते म्हणाले. त्यांना खरे दुख मी आणि समरजीतसिंह घाटगे एकत्र … Read more