शिंदेवाडी ग्रामपंचायत स्वच्छता कर्मचारी ” अक्षय कांबळे ” यानां सायकल प्रदान

मुरगूड ( शशी दरेकर ) : शिंदेवाडी ता . कागल येथिल ग्रामपंचायत मधील स्वच्छता कर्मचारी ” अक्षय कांबळे ” यानां सायकल प्रदान करण्यात आली. अक्षय कांबळे हा दौलतवाडी येथिल रहिवाशी असून तो शिंदेवाडी ग्रामपंचायत येथे स्वच्छता कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. परिस्थिती हलाखिची असल्याने तो भल्या पहाटे साडेसहा वाजता नियमित शिंदेवाडी गावची नियमित व प्रामाणिकर स्वच्छता … Read more

जागतिक साहित्य दिनाच्या अनुषंगाने मुरगुड मध्ये सायकल तिरंगा फेरीचे आयोजन

मुरगुड(शशी दरेकर) जागतिक सायकल दिनाच्या निमित्य ऑपरेशन सिंदूर मध्ये भारतीय जवानांनी दाखवलेले अतुल्य शौर्य आणि शहिदांचा गौरव करण्यासाठी तिरंगा सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहरवासियांनी मोठा प्रतिसाद दिला. मुरगुड शहरांमध्ये पर्यावरण प्रेमींच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी शिवतीर्थ येथे जमण्याचे आवाहन सोशल मीडिया मार्फत करण्यात आले होते. यावेळी … Read more

error: Content is protected !!