आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी 17 ते 31 मे पर्यंत अर्ज करावेत
कोल्हापूर : सन 2024-25 वर्षाकरीता यापूर्वी आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी बालकांच्या पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. तथापि, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. सद्यस्थितीत सामाजिक…